महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून आपल्या भेटीला येणारी अभिनेत्री शिवाली परब हिच्या कॉमेडीचा झक्कास अंदाज तर आपण अनुभवतोच... कोणताही पात्र अगदी सहज पेलताना आणि त्यात तिची अतरंगी स्टाइल कॉमेडी करताना शिवाली कायम दिसते... पण आता शिवाजीचा एक व्हिडिओ तिने शेअर केलाय आणि तो पाहून शिवाली हे खरं आहे का असं विचारावसं वाटत... आणि हे तिच्या नृत्याबद्दल विचारावस वाटतय...

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #ShivaliParab #Comedy #Dance #MaharashtrachiHasyaJatra
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber